राज्य निवडणूक आयोगाने अखेर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा पहिला टप्पा जाहीर केला आहे. यानुसार नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.