शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी एका कार्यक्रमात 'मराठी माझी आई, पण उत्तर भारत माझी मावशी, आई मेली तरी चालेल पण मावशी जगायला हवी' असे संतापजनक वक्तव्य केले. टीकेनंतर सुर्वेंनी माफी मागितली आहे.