निक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या घोषणेसाठी आयोजित राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत गोंधळ झाला. एका राजकीय व्यक्तीने प्रश्न विचारल्यामुळे हा गोंधळ झाला, त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.