Maharashtra Rain Update | मान्सूनचा परतीच प्रवास सुरु, महाराष्ट्रात 4 दिवस मोठ्या सरी बरसणार
Monsoon withdrawal begins; heavy showers expected in Maharashtra for four days.
मराठवाड्याला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पुढील चार दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस बरसणार आहे. २३ सप्टेंबरपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.