Mumbai| CJP च्या समर्थनार्थ कार्टर रोड परिसरात आंदोलन, आंदोलनापूर्वी आंदोलकांची धरपकड सुरु

मुंबईतील कार्टर रोड परिसरात एकजुटीचा संदेश देण्यासाठी नागरिकांकडून पायी मार्च काढण्यात येतोय.अभिजीत दिपके, नेहा बोरा, आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या समर्थनार्थ या मार्चचं आयोजन करण्यात आलं आहे. आंदोलनापूर्वी आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड सुरू झाली आहे.

संबंधित व्हिडीओ