. मुंबई मनपाच्या तोंडावर ठाकरे गटात नाराजीचा सूर असल्याची एक चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांचा नाराजीचा सूर असल्याचं कळतंय. पक्षाकडून विश्वासात घेतलं जात नसल्यामुळे ही नाराजी असल्याची सूत्रांची माहिती आहे.