Nashik | मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसचा 50 वाढदिवस साजरा; केक कापून सेलिब्रेशन | NDTV मराठी

नाशिक जिल्ह्याची जीवन वाहिनी समजल्या जाणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसचा 50 वा वाढदिवस साजरा करण्यात आलाय.. पंचवटी एक्सप्रेसचे सुपरवयाझर रोहित भालेराव यांच्या संकल्पनेतून रेल्वे कर्मचाऱ्यांनी मनमाडच्या रेल्वे यार्डात भल्या पहाटे उत्साहात साजरा केला...यावेळी पंचवटी एक्स्प्रेसला फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली.

संबंधित व्हिडीओ