#ZohranMamdani #NYCMayor #TrumpVsMamdani #DonaldTrump ट्रम्प यांचा विरोध आणि ९/११ च्या हल्ल्याचा वापर करूनही जोहरान ममदानी यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. न्यूयॉर्कमधील नागरिकांसाठी परवडणाऱ्या घरांचे भाडे गोठवणे आणि मोफत बस सेवा हे त्यांचे प्रमुख मुद्दे होते. तरुणांचा आणि विविध समाजातील मतदारांचा पाठिंबा त्यांच्या विजयाचे सर्वात मोठे कारण ठरले. लोकशाही समाजवाद हा विचार न्यूयॉर्कमध्ये जिंकला.