#ZohranMamdani #MiraNair #NYC #NYCMayor #NYCMayorElection #PMModi #DonaldTrump न्यूयॉर्कचे नवे महापौर जोहरान ममदानी यांचे भारताशी खास नाते आहे. त्यांची आई प्रसिद्ध चित्रपट निर्माती मीरा नायर आहेत, तर वडील महमूद ममदानी भारतीय वंशाचे आहेत. न्यूयॉर्कच्या निवडणुकीत त्यांनी भारतीयांना आकर्षित करण्यासाठी बॉलिवूड-स्टाईल प्रचार केला. मात्र, ममदानी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे टीकाकार राहिले आहेत. ममदानींच्या विजयानंतर भारत-अमेरिका संबंधांवर काय परिणाम होऊ शकतो? पाहा ममदानींचा भारतीय प्रवास आणि मोदींवरील त्यांची मते.