JNUSU Election | JNU मध्ये Marathi विद्यार्थ्यांची पकड, BAPSA संघटनेची नेमकी भूमिका काय? खास चर्चा

#JNUSUElection #BAPSA #Ambedkarite #JNU #Delhi #Marathi जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत बापसा (BAPSA - Birsa Ambedkar Phule Students' Association) संघटनेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी विद्यार्थ्यांची मजबूत पकड असलेली ही संघटना उजव्या (ABVP) आणि डाव्या (Left Unity) विचारधारेच्या राजकारणाला आंबेडकरी विचारधारेच्या आधारावर आव्हान देत आहे. बापसाचे अध्यक्ष अविचल वारके, अध्यक्षपदाचे उमेदवार राज रतन राजौरिया आणि महासचिव पदाचे उमेदवार शोएब खान यांच्याशी खास चर्चा.

संबंधित व्हिडीओ