The Ladki Bahin Yojana e-KYC deadline is approaching, but only 80 lakh of 2.40 crore beneficiaries have completed the verification. 1.6 crore women risk losing the Rs 1,500 monthly benefit. The government made e-KYC mandatory to remove ineligible beneficiaries. लाडकी बहिण योजनेची ई-केवायसी अंतिम मुदत जवळ आली आहे, पण २.४० कोटी लाभार्थ्यांपैकी केवळ ८० लाख महिलांची पडताळणी पूर्ण. १.६ कोटी महिलांचे मासिक १५०० रुपयांचे हप्ते धोक्यात. अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी सरकारने ही प्रक्रिया अनिवार्य केली आहे.