NDTV मराठी वाहिनीचं महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहुर्तावर लोकार्पण झालं. या वेळी झालेल्या भव्यदिव्य सोहळ्यात मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने आपल्या आवाजाने आणि उपस्थितीने सोहळ्याला चारचाँद लावले. NDTV मराठीचं ध्येय आणि उद्दीष्ट सांगणारा रितेश देशमुखचा हा खास प्रोमो...