परिवहन, उद्योग आणि आता आपत्ती व्यवस्थापन; Eknath Shinde यांचे मंत्री BJP कडून निशाण्यावर? | NDTV

एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा प्रशासनातील ज्येष्ठ सनदी अधिकारी यांच्याकडे सोपवलेली आहे आणि या निर्णयानुसार एसटी च्या अध्यक्ष पदाची सूत्र परि परिवहन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे असतील. फडणवीस यांचा हा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी धक्का मानला जातोय. तर दुसरीकडे प्रताप सरनाईक यांच्या परिवहन खात्यातील एसटी महामंडळाचा वाद चर्चेत असतानाच आता उदय सामंत यांची नाराजी मात्र समोर आली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये तसंच उद्योग विभागाची काही महत्वाचे निर्णय परस्पर बदलल्याचा आरोप सुद्धा होतोय. परस्पर निर्णय घेण्यावरून उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

संबंधित व्हिडीओ