देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आता राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ आहे इथे दाखल होत आहेत. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.