राष्ट्रवादीमध्ये चार महिन्यांपासून मुंबई अध्यक्ष पद रिक्त आहे. समीर भुजबळानंतर मुंबई अध्यक्ष पद हे रिक्तच आहे. येत्या आठवड्यात नियुक्ती होण्याची शक्यता आहे. सिद्धार्थ कांबळे, शिवाजीराव नलावडे यांची नावं सध्या चर्चेत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत चार महिन्यांपासून मुंबई अध्यक्षपद हे रीत आहे. समीर भुजबळानंतर मुंबई अध्यक्ष पदावरती, कोणाचीही वर्णी लागलेली नाहीये आणि येत्या आठवड्यात आता नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. यात सिद्धार्थ कांबळे, शिवाजीराव नलावडे यांची नावं चर्चेत आहेत.