राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाकुंभात स्नान करण्यासाठी दाखल झालेले आहेत. उत्तर प्रदेश मधील प्रयागराज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभ मेळ्याला आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी भेट दिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्रिवेणी संगमावर जाऊन अमृत स्नान केलं. पौष पौर्णिमेला सुरु झालेला महाकुंभ हा जगातील सगळ्यात मोठा अध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेळावा आहे.