देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ते पोहोचलेले आहेत. आता ही भेट नेमकी कोणत्या कारणाने होते हे पाहणं महत्त्वाचं असेल. नेमकी या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होते हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल.