गेल्या काही वर्षात मशिदींवरील भोंगे, हनुमान चालिसा या मुद्द्यांवरून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय.मग तो राज ठाकरेंचा भोंगे खाली उतरवण्याचा इशारा असो किंवा राणा दाम्पत्याचं ठाकरेंविरोधातलं हनुमान चालिसा आंदोलन असो या आंदोलनांमध्ये भोंग्याच्या आवाजापेक्षा राजकीय कल्लाच जास्त वाजला आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भोंग्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिलाय.फडणवीसांच्या या भूमिकेमागे आगामी महापालिका निवडणुकांचा छुपा अजेंडा तर नाही ना. पाहुयात या रिपोर्टमधून.