मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला असलेला विरोध लक्षात घेता, या महामार्गाचा पर्यायी आराखडा तयार करण्यात आलाय. ज्या भागातून या महामार्गाला विरोध आहे, त्या भागाला वळसा घालून नवा मार्ग प्रस्तावित करण्यात आलाय. कसा आहे हा नवा आराखडा आणि काय आहे राज्य सरकारची हा महामार्ग पूर्ण करण्याची योजना पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट.