Chh.Sambhajinagar जिल्हा परिषद निवडणुकीवर Shivsena चा बहिष्कार, BJP चे दोन्ही उमेदवार बिनविरोध

संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर शिंदे यांच्या शिवसेनेचा बहिष्कार टाकलाय.अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिंदेंची शिवसेना सहभागी होणार नाही.छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषद निवडणूक शिंदे सेने कडून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल नाही, इतर कुणीही अर्ज दाखल न केल्याने भाजप चे दोन्ही उमेदवार बिन विरोध निवडून येणार...

संबंधित व्हिडीओ