छत्तीसगडमधल्या बस्तर जिल्ह्यातली. खरं तर हा नक्षलवादी कारवायांमुळे जिल्हा कायमच चर्चेत असतो पण आज देशभरात या जिल्ह्याची चर्चा सुरू झाली आहे ती इथं झालेल्या एका हत्येमुळे बस्तरमध्ये एका तरुण पत्रकाराचा खून करण्यात आला आहे ज्या कारणामुळे आणि ज्या पद्धतीनं ही हत्या करण्यात आली आहे ते सगळं अंगावर काटा आणणार आहे. बस्तरच्या आदिवासी पाड्यांवरून वाट काढत येणारा हा तरुण.