NDTV Marathi Special| हलाल की मल्हार मटणप्रेमींसाठी नवा पेच, नितेश राणेंच्या आवाहनामुळे नवा वाद

राज्याच्या राजकारणात सध्या मटणाचा वाद पेटलाय असं चक्रावून बघु नका, निवडणूका संपल्यावरसुद्धा आपले नेते मटण पुरवठ्याकडे लक्ष देतात बरं का आणि हा वाद काही मटणाच्या पार्टीत वगैरेही झालेला नाहीय.आपले नेते काही मटणाच्या पार्टीत भांडणारे नाहीत. हा वाद आहे बकरं कापण्याचा आता तुम्ही म्हणाल बकरं कापणं आणि राजकारणाचा काय संबंध अहो राजकारणाचा संबंध नाही असं कुठे असंत.. मग बकरा मरत असला तरी राजकारण हवंच सध्या बकऱा कसा कापलाय यावरून राजकारण पेटलंय. मुस्लीम समुदायाच्या हलाल सर्टिफिकेटला तोडीस तोड म्हणून हिंदू खाटिकांसाठी मल्हार सर्टिफिकेटची घोषणा भाजपचे मंत्री नितेश राणेंनी केलीय.. आणि मग काय मटणपार्टीशिवायच गोंधळ सुरू झाला..

संबंधित व्हिडीओ