छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्वात मोठं मंदिर भिवंडीत उभारलं जातंय,काम अगदी अंतिम टप्प्यात आलंय, पण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना देवत्व बहाल करण्यावर काहींनी आक्षेप घेतलाय, पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.