गेल्या दहा दिवसांपासून कांद्याच्या दरात सतत घसरण होतेय.केंद्र सरकारने कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क न हटवल्यामुळेही शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झालीय.त्यामुळे कांदा विक्रीतून उत्पादन खर्चही निघेल की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय.कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेऊयात या रिपोर्टमधून.