NEET पेपरफुटी प्रकरण|आरोपी शुभमच्या या कार्यालयात नक्की काय कारभार चालायचा? याचाच घेतलेला आढावा

नीट पेपरफुटी प्रकरणातील नाशिकमधील आरोपी शुभम खैरनार चक्क एक वैद्यकीय प्रकिया प्रशिक्षण केंद्र चालवत असल्याचं समोर आलंय. नाशिकच्या उच्चभ्रू कॅनडा कॉर्नर परिसरात एका अलिशान कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये शुभमचे कार्यालय आहे. शुभमच्या कार्यालयाच्या नाशिकसह छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, भोपाळ आणि बँगलोरमध्येही शाखा असल्याची गुगलवर ऑनलाईन नोंद बघायला मिळतेय. शुभमच्या या कार्यालयात नक्की काय कारभार चालायचा ? असा सवाल उपस्थित होतोय.

संबंधित व्हिडीओ