Special Report | बाटलीबंद पाण्यामुळे Cancer होणार ? बाटलीबंद पाणी खरंच शुद्ध आणि सुरक्षित ?

तुम्ही प्रवासाला जाताना किंवा दुसऱ्या शहरात गेल्यावर... किंवा हॉटेलमध्ये गेल्यावर बाटलीबंद पाणी पीत असाल.... तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.... बाटलीबंद पाणी स्वच्छ... सुरक्षित आणि शुद्ध आहे असं वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज ठरू शकतो.... कारण या बाटलीबंद पाण्यातून तुम्ही कॅन्सर पीत नाहीयत ना.... याची एकदा खात्री करुन घ्या... आम्ही असं का म्हणतोय.... पाहुया त्यासाठीचा हा रिपोर्ट....

संबंधित व्हिडीओ