संजय दत्त यांच्या मराठीच्या वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. भाजप आमदार Narendra Mehta यांनी प्रताप सरनाईकांवर निशाणा साधला. प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील दहीहंडीच्या कार्यक्रमात अभिनेता संजय दत्त यांनी येरवडा तुरुंगातील सहा वर्षात मराठी शिकलो नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर नरेंद्र मेहता यांनी सरनाईकांवर निशाणा साधला.
New controversy over Sanjay Dutt's remarks regarding Marathi; what did BJP MLA Narendra Mehta say?