Owaisi | Ahilyanagr | ओवैसींची सभा निश्चित! मुकुंद नगर मैदानावर तयारी अंतिम टप्प्यात

एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा अहमदनगरच्या मुकुंद नगर भागातील CIV मैदानावर होणार आहे. जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अश्रफी यांनी सभा निश्चित असल्याचे सांगितले आहे, सभेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या सभेमुळे नगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ