NDTV Marathi Impact | धाराशिवमध्ये सक्तीची वसुली! बँक मॅनेजरवर होणार कारवाई

धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील संचितपुर गावातील २७ शेतकऱ्यांवर सक्तीची कर्ज वसुली करणाऱ्या बँक मॅनेजरवर कारवाई होणार आहे. भाजप आमदार जगजीतसिंह पाटील यांनी ही माहिती दिली. NDTV मराठीने हा प्रकार समोर आणला. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचे आवाहन पाटलांनी शेतकऱ्यांना केले आहे.

संबंधित व्हिडीओ