नांदेड जिल्ह्यात मागील महिन्याभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे १००% नुकसान झाले आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मारतळा येथे नांदेड-हैदराबाद मार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. सरकारने त्वरित 'ओला दुष्काळ' जाहीर करून भरीव मदत द्यावी, ही त्यांची मागणी आहे.