Pahalgam Terror Attack|काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील पर्यटकांचे प्रत्येक अपडेट NDTV वर

पहलगाममधील हल्ल्यात पुण्यातील दोघांचा मृत्यू झालाय.पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू मुखी पडलेल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव आज विशेष विमानाने पुणे विमानतळावर संध्याकाळी ६ वाजता आणणार. पहलगाम हल्ल्यानंतर पुण्यातून गेलेले पर्यटक आज परत येणार.विजय पारगे यांच्यासह पुण्यातील एकूण 22 जणांचा ग्रुप या हल्ल्या आधीच पहेलगाम मधून पडला होता बाहेर. पुण्यातून गेलेली 22 पर्यटक जम्मू काश्मीरच्या विमानतळावर दाखल.जम्मू काश्मीर ते मुंबई या विमानाने पुण्यातील 22 पर्यटक दुपारी मुंबईत येणार.जम्मू कश्मीर विमानतळावर असलेल्या पर्यटकाची माहिती.

संबंधित व्हिडीओ