दुष्काळाची दाहकता वाढत असताना अकलूजमध्ये मोठ्या प्रमाणावर चारा टंचाई निर्माण झालीय.. चाऱ्याची आवक कमी झाली असून वीस ते पंचवीस रुपयांची चाऱ्याची पेंडी 70 रुपयाला जात आहे. तर जनावरांना खायला चारा नसल्याने जनावरे विकण्याची वेळ शेतकऱ्यावर येऊन ठेपलीय.. अकलूजच्या बाजार समितीतील चारा आणि जनावरांच्या भीषण परिस्थितीचा ग्राउंड रिपोर्ट केला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी.
Pandharpur | The heat of the drought is being felt; Akluj faces a fodder shortage crisis—a bundle of fodder costing ₹25 has risen to ₹70.