महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती गंभीर झालीय... मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातली खरीप पिके संकटात सापडलीयत.. सोयाबी, मका, कपाशी या पिकांची पार वाट लागलीय... सरकारनं लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा, ही मागणी जोर धरतेय.... त्यासाठी गावोगावी आंदोलनं केली जातायत