जग एका मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर आहे.... त्यामुळे वेळीच सावध होण्याची गरज आहे.... आता कमी पडलेला पाऊस... दुष्काळ हे फक्त ट्रेलर आहे... यापेक्षाही भयंकर संकट जगावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे..... यंदाचा अल निनो हा इतिहासातला सर्वात शक्तिशाली अल निनो असेल, असा इशारा एक दोन नव्हे तर जगातल्या तब्बल २०० शास्त्रज्ञांनी दिलाय.
Special Report | Oceans to heat up, the world faces disaster; 180 scientists issue a grave warning regarding El Niño.