भाजपचे माजी आमदार प्रकाश मेहतांनी विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिलेत. ते विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली. घाटकोपरच्या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. प्रकाश मेहतांनी मेळाव्यात कोणाकडून निवडणूक लढवणार हे थेट, स्पष्ट केलं नसलं तरी त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे.