BMC कडून मालमत्ता करात 15 % नी वाढ; 10 वर्षांनंतर पालिकेकडून पहिल्यांदाच करवाढ | NDTV मराठी

बीएमसी ने दोन हजार पंचवीस सव्वीस साठी मुंबईतील नऊ लाखांहून अधिक मालमत्तांवर मालमत्ता करात वाढ केली आहे ही दहा वर्षानंतर प्रथमच केलेली कर सुधारणा आहे. पालिकेच्या म्हणण्यानुसार करात जास्तीत जास्त पंधरा टक्के वाढ करण्यात आली आहे. काही भागातील रहिवाशांना तेवीस ते चाळीस टक्के वाढीव बिलं मिळाली आहे.

संबंधित व्हिडीओ