दिवाळीचा उत्साह सध्या पुणे शहरात ओसंडून वाहताना दिसत आहे.त्यातच पुणेकरांनी खरेदीसाठी पारंपरिक पसंतीच्या ठिकाणांपैकी असलेल्या लक्ष्मी रस्ता आणि तुळशीबाग परिसरात मोठी गर्दी केली आहे. दिवाळीच्या खरेदीचा हंगाम सुरू झाल्याने या भागांत दिवसरात्र ग्राहकांची लगबग पाहायला मिळत आहे.याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी.