Maharashtra LIVE News | Dattatray Bharne, Jarange | 5 वाजेच्या 5 मोठ्या बातम्या | NCP, अवकाळी पाऊस

महाराष्ट्रातील ५ महत्त्वाच्या बातम्या ५ रिपोर्टर्सकडून LIVE. सोलापूरमध्ये दत्ता भरणे यांचे डॅमेज कंट्रोल, पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीचे मुस्लीम कार्ड, जालन्यात जरांगे पाटलांचे आंदोलन. संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा आणि मुंबईतून 'बिहार एक्सप्रेस'चे राजकारण.

संबंधित व्हिडीओ