पुण्यातील सिंहगड कॉलेजला महापालिकेनं चांगलाच दणका दिला.या संस्थेची एकूण 274 कोटी रुपये इतकी मिळकत कराची थकबाकी आहे.थकबाकमुळे पालिकेकडून प्रॉपर्टी सील करण्यात आलीय.