Pune | पुण्यातील भिडे पूल परिसरातील परिस्थिती | NDTV मराठी

पाऊस झाला त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे मुळा मुठा नदीला पूर आला आणि अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं तर वाहन आणि घरं पाण्याखाली गेली. पुण्यामध्ये कित्येक वर्षानंतर एवढा पूर आला आणि पुण बुडालं. बहुचर्चित असलेला भिडे पूल देखील पाण्याखाली गेला. आता याची कारणं काय आहेत याला जबाबदार कोण आहेत? पाहूया भिडे पूल परिसरातून NDTV मराठीचा ground report. हा नदीच्या शेजारी सुभा आहे

संबंधित व्हिडीओ