Raj Thackeray MNS Melava | गोरेगावमध्ये आज मनसेचा मेळावा, राज ठाकरे कोणता बॉम्ब फोडणार? NDTV मराठी

मुंबईत आज मनसेचा आज महत्त्वाचा मेळावा पार पडणार आहे.गोरेगावच्या नेस्को सेंटर येथे सकाळी 10 वा. पार पडणार आहे.मनसे नेते, गटप्रमुख, उपशाखाध्यक्ष तसेच मुंबईतील महत्त्वाचे पदाधिकारी मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत.मतदार यादीतील घोळ, दुबार मतदान तसेच निवडणूक यंत्राने संदर्भात सतर्क राहण्याच्या दृष्टीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत मार्गदर्शन करणार आहेत.

संबंधित व्हिडीओ