ऑपरेशन सिंदूर मुळे नया भारत हा संदेश जगाला दिला असं म्हणतायत राजनाथ सिंग. ब्रह्मोसनं पाकिस्तानला दिवसात तारे दाखवले. ब्रह्मोसची ताकद पाकिस्तान ने तर मान्य केलीच पण अवघ्या जगालाही ती दिसली. भारत फक्त परदेशी शस्त्रास्त्रांवर अवलंबून नाही हे देखील जगाला समजलं अशा स्वरूपात त्यांनी भाष्य केलं.