जरांगे खरे मराठे असतील तर कोण बोललं ते सांगावं, Ramdas Kadam यांच्या आव्हानाला जरांगेंचं प्रत्युत्तर

जर जरांगे खरे मराठा असतील तर त्यांना कोण बोललं याचं ते नाव घेतील. 8 तासात त्यांनी नाव घ्यावं.. असं रामदास कदम यांनी म्हटलय.जरांगेंनी शिंदेंवर केलेल्या आरोपावर रामदास कदमांनी जरांगेंना थेट आव्हान दिलंय. .यावर मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय. If Jarange is a true Maratha, he should reveal who said it—Jarange’s response to Ramdas Kadam’s challenge.

संबंधित व्हिडीओ