रिझर्व्ह बँकेने गेल्या आर्थिक वर्षाचा लेखाजोखा मांडणारा अहवाल आज प्रसिद्ध केलाय आणि या अहवालानुसार परकीय चलनाच्या व्यवहारातून रिझर्व्ह बँकेला एक लाख अकरा हजार कोटी रुपयांचा नफा झाल्याचं बँकेनं म्हटलंय.