संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांचा गंभीर आरोप, माझ्यावरील हल्ला नागपूरातील संघाच्या कार्यालयात ठरला , आरएसएसच्या माध्यमातून हल्ला घडला असल्याचा आरोप.प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाई हल्ल्याविरोधात अक्कलकोटमध्ये वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर. कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. दीपक काटे आणि सहकाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्याची मागणी.