Karad| नशेडी डॉक्टरनं दोन दुचाकीसह तिघांना उडवलं, जखमी महिलेची प्रकृती गंभीर; ताब्यात घेताच अरेरावी

कराडजवळील ढेबेवाडी फाटा येथे ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार.रात्री मद्यधुंद अवस्थेत डॉक्टरने कार चालवत दोन दुचाकी आणि तिघांना उडवले. एका जखमी महिलेची प्रकृती गंभीर.राजाराम जगताप असे डॉक्टरचे नाव.पोलिसांनी ताब्यात घेताच डाॕक्टरची आरेरावी. डाॕक्टरवर कराड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

संबंधित व्हिडीओ