Ratnagiri| संगमेश्वरमधल्या कासे गावात चिखलात रंगला बैलजोड्यांचा थरार, NDTV मराठीने घेतलेला आढावा

संगमेश्वर तालुक्यातील कासे गावात चिखलात बैलजोड्यांचा थरार पाहायला मिळाला. शेतीकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळावं, शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावं. यासाठी कासे गावात शेत नांगरणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.गावागावातील शेतकरी आपल्या बैलजोड्या या स्पर्धेसाठी घेऊन आले होते. यामध्ये 80 हुन अधिक गावठी तसेच घाटी बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या.ही स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांसह तरुण वर्ग उपस्थित होता. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी...

संबंधित व्हिडीओ