क्रीडा शिक्षकाची विद्यार्थ्यांना मारहाण छत्रपती संभाजीनगर नामांकित शाळेतील प्रकार.विद्यार्थ्यांना मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल पोलिसात आणखी कोणताही गुन्हा दाखल नाही शहरातील नामांकित शाळेतील शिक्षकाच्या मारहाणीच्या व्हिडिओने खळबळ