पोलिसांच्या अंगावर पेटती सिगारेट फेकून कानशिलात,नालासोपाऱ्यानंतर Vasaiत दोन वाहतूक पोलिसांना मारहाण

नालासोपार्‍यानंतर आता वसईत देखील दोन वाहतूक पोलिसांना मारहाण.एका रिक्षा चालकाने पोलिसांच्या अंगावर पेटती सिगारेट फेकून कानशीलात लगावली. नाकाबंदी दरम्यान आरोपीने रिक्षा न थांबवता, पोलिसांनाच केली मारहाण.नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलिसांनाच आता संरक्षणाची गरज..?

संबंधित व्हिडीओ