विजय वडेट्टीवारांना काँग्रेस हायकमांडकडून नोटीस.जनसुरक्षा विधेयकावरून वडेट्टीवारांना नोटीस.'विधेयकाला सभागृहात विरोध का केला नाही?'.काँग्रेस हायकमांडने वडेट्टीवारांकडे मागितलं उत्तर.वडेट्टीवार विधेयक मांडताना सभागृहात उपस्थित नव्हते. वडेट्टीवार या कारणे दाखवा नोटीसला काय उत्तर देणार?.विजय वडेट्टीवार कॉग्रेसचे विधिमंडळ गटनेते